MPSC, MPSC-Online, Mahaonline, Mahampsc

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ,MPSCONLINE, Mahaonline, MPSC PSI (पोलीस सब- इंस्पेक्टर), MPSC STI (Sales Tax Inspector), MPSC Lipik (Clerk),  Dy. Education Officer course, MPSC e-books, MPSC Syllabus, MPSC Recruitment, Maharashtra Public Service Commission.


MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जी महाराष्ट्र शासनाची संस्था असुन शासकीय खात्या मध्ये भरती करिता परीक्षा घेण्याचे काम करते.हजारो विद्यार्थी दरवर्षी MPSC ची परीक्षा आपल्याला सरकारी नोकरी एक ना एक दिवस मिळेल ह्या आशेने देतात. 

 

mahaonline.gov.in is the new mpsc portal where you can apply for mpsc exams.


           तुम्ही MPSC ची परीक्षा जरी पास झाले तरी तुम्हाला सरकारी नोकरी मीळेल ह्याची शाश्वती नाही.त्या करिता तुम्हाला त्या पदाकरीता घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत सुद्धा पास व्हावे लागते.


           MPSC ची परीक्षा दोन भागान मध्ये घेतली जाते.पहिले तुम्हाला पूर्व परीक्षा द्यावी लागते आणि नंतर मुख्य परीक्षा द्यावी लागते.साधारणपणे पूर्व परीक्षा ह्या मे च्या महिन्या मध्ये घेतल्या जातात आणि मुख्य परीक्षा ह्या ऑक्टोबर च्या महिन्यात त्याच वर्षी घेतल्या जातात.
                MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेचे आयोजन करते.त्या पुढील प्रमाणे आहेत.


महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा परीक्षा
महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी  सेवा परीक्षा
महाराष्ट्र राज्य वन सेवा परीक्षा 
विक्री कर निरीक्षक स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा
पोलीस सहायक निरीक्षक परीक्षा
महाराष्ट्र राज्य सिविल सर्विसेस परीक्षा
वाहन निरीक्षक परीक्षा
क्लार्क व टंकलेखक परीक्षा
स्टेनोग्राफर परीक्षा
इत्यादी 


Login to MPSC ONLINE - Update your profile and Apply

Quick Links

logo_1.png
download.jpg
maha.jpg
mpsc-680x380_edited.jpg
logoMOLMR.webp

©2019 by mpsconline.